Skip to main content

Posts

Showing posts from March, 2019

Perspective

Recently I had to visit a hospital in one of the rural cities. It has always been a pleasure to return to a simpler and healthier life of villages. This time around though, there was an undertone of worry because of the hospital visit. My uncle who was a patient there, was hooked up to a slew of medical machines continuously monitoring his vitals. It is difficult to describe in words what I felt when I saw one of the toughest and fiercest person I know hooked up to all those wires, unable to utter a few sentences. In the afternoon it was time for him to take his juice. The bed in the ICU was an automated one which will tilt the upper half so that the patient is in the sitting position. The sister there pressed the button to activate the mechanism but after two three presses we realized that there was no electricity and hence we couldn't get the patient in sitting position. Since my uncle is a well built village man, two of us had to support him to make him sit on the bed. I was

एका सूर्यास्ताची साक्ष

एका टेकडीवर एक छोटंसं झाड होतं खुंटलेलं, उगाच वेडंवाकडं वाढलेलं आजूबाजूला सगळंच ओसाड, भकास ना पशु-पक्षी, ना माणसांचा त्रास. नुसताच सरसरणारा वारा, बेछूट, बेधडक भिडणारा पण तो मात्र एका स्थळी स्थिर सोशिकपणे वाऱ्याला तोंड देणारा. जवळच दुसऱ्या एका टेकडीवर होते त्याचे काही भाऊबंद भलीमोठी त्यांची उंची खोडही त्यांचे रुंद. बाजूच्या टेकडीवरच्या जंगलाकडे तो रोजच उदास नजरेने पाही त्याला आठवे तो काळ जेव्हा इकडे ही नांदत होती हिरवाई. वेडावाकडा असला तरी त्याच्या कुटुंबाचा तो लाडका होता जास्त नसले जरी मोजक्या मित्राचा तो यार होता. एके दिवशी मात्र, या आनंदवनावर काळ बरसला कुऱ्हाडीच्या घावागणिक, एक एक जण धारातीर्थी पडला त्यांच्या शेवटच्या घटकेतही ते, 'काळजी घे' सांगत निघून गेले कुणाच्यातरी स्वार्थाग्निवर, त्याचे कुटुंब स्वाहा झाले. आता आपली पण वेळ आली असे समजून त्याने डोळे घट्ट मिटून घेतले कुऱ्हाडीच्या घावाच्या अपेक्षेने त्याने अंग अकसून घेतले पण तो कुऱ्हाडीचा घाव कधी आलाच नाही डोळे उघडले, तेव्हा गमावले होते त्याने सर्वकाही. कावरा-बावरा झालेला तो, समजत नव्हत